गोवर आणि रुबेला लसीविषयी बरीच भ्रामक माहिती आणि काही अफवा पसरत आहेत. अशा गोष्टींना बळी पडू नका. विचार करा, अभ्यास करा आणि मग निर्णय घ्या. लसीकरण ही आपल्या मुलांना आजारांपासून वाचवण्याची संधी आहे!
गोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा
vinayakhingane - December 12, 2018 - 0 comments