टाईप 2 डायबेटिस हा डायबेटिस चा मोठ्या प्रमाणत दिसणारा प्रकार. हा आजार सहसा जीवनशैली चुकीची असल्यामुळे होतो. या आजाराचा लठ्ठ्पणा / वाढलेल्या चरबीचा जवळचा संबंध आहे.
जीवनशैलीत सकारात्मक बदल केले व वजन कमी केले तर हा आजार नियंत्रणात येऊ शकतो . काहींचे तर औषध सुद्धा बंद होऊ शकते. शिवाय जीवनशैली सुधारली तर आरोग्याला इतर फायदे सुद्धा होतात.
या सगळ्या मागे विज्ञान आहे. आधुनिक वैद्कशास्त्रात (मॉडर्न मेडिसिन) सुद्धा हेच सांगते. डायबेटिस रिव्हर्सल बद्दल सखोल माहिती व मॉडर्न मेडिसिन मध्ये गेल्या काही वर्षात जे अभ्यास झाले आहेत त्याबद्दल पुढील व्हिडिओ मध्ये माहिती बघा.
व्हिडिओ च्या लिंक वर क्लिक करा:
डॉ विनायक हिंगणे