आपल्याला जर आजारी पडायचे नसेल. आपल्याला इंजेक्शनस् व गोळ्या नको असतील. तर आपण काय केलं पाहिजे. आपण हेल्थी फूड खाल्लं पाहिजे. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. भाज्या खाल्ल्यामुळे ताकद येते. आपलं पोट छान राहतं. त्यामुळे आपण आजारी पडत नाही. डॉक्टरांकडे जावं लागतं नाही. आपण भाज्या खाल्ल्याने हुशार होतो. म्हणून भाज्या सगळ्यांनी खाल्ल्या पाहिजे. लहान मुलांनी खाल्ल्या पाहिजे तसेच मोठ्यांनी सुध्दा खाल्ल्या पाहिजे.

आता मी एका छोट्या ताईने म्हटलेले गाणं ऐकतो…
सगळीकडे हिरवीगार
तुम्ही पण खा, अशा भाज्या…
शेपू हिरवीगार, पालक पण हिरवीगार
कोथिंबीर हिरवीगार, मेथी पण हिरवीगार
तुम्ही सगळ्या भाज्या खा…
( खाली दिलेल्या युट्यूब चॅनेलवर जाऊन व्हिडिओ सुध्दा पाहू शकता. )