गॅस गिझर सिंड्रोम म्हणजे काय?
काही वर्षांपूर्वी गुढ आणि चमत्कारी केसेस डॉक्टरांकडे येऊ लागल्या होत्या. अगदी निरोगी व्यक्ती, त्यात काही तरुण असायचे. या व्यक्तींना दवाखान्यात…
नियमित वैद्यकीय तपासणी
आपल्याला काही तपासण्या नियमित करायला सांगतात. वयाच्या ३० शीनंतर ४० शीनंतर जीवनशैलीचे आजार होण्यास धोका जास्त असतो. म्हणून बऱ्याचदा डॉक्टर…
वर्क फ्रॉम होम मानसिक आणि आरोग्य
जे वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांना ताणतणाव येतोय. तो ताणतणाव नीट हाताळता येत नाही आहे. काही लोकांना नैराश्य आले…
ह्रदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका कसा मोजायचा?
ह्रदयविकार किंवा स्ट्रोक हे मुळात रक्तवाहिन्यांचे आजार आहेत. रक्तवाहिनी आजारी व कडक होते. त्याच्या आतमधे चरबी आणि इतर घटक जमा…
ह्रदयविकार, स्ट्रोकमधील धोक्याची लक्षणे
आज आपण ह्रदयविकार, स्ट्रोक हे कसे टाळायचे हे समजून घेऊया. पॅरॅलिसिस किंवा हार्टअँटकसाठी रिस्क फॅक्टर तसेच धोकादायक घटक काय? हे…
ह्रदयविकारामुळे अचानक मृत्यू?
ह्रदयविकारामुळे होणारे आकस्मित मृत्यू? एखादा व्यक्ती चालता फिरता असतो, तो अचानकपणे कोसळतो. त्याला रुग्णालयात नेण्याची संधी सुध्दा मिळत नाही,…
Anxiety and Depression- Lets learn about mental health
We are here to discuss about anxiety and depression. A lot of us consider depression and anxiety as a state…
हिरव्या भाज्या खा...
आपल्याला जर आजारी पडायचे नसेल. आपल्याला इंजेक्शनस् व गोळ्या नको असतील. तर आपण काय केलं पाहिजे. आपण हेल्थी फूड खाल्लं…
औषधे घेऊन सुध्दा साखर का वाढते?
काही लोक डायबेटीसची औषधे नेहमी घेत असतात. तरीही शुगर लेव्हल वाढलेली दिसते. मग असे लोक आम्हाला प्रश्न विचारतात. औषधे घेऊन…
अर्धांगवायू (लकवा)
जसा हार्ट अँटक असतो तसाच ब्रेन अँटक असतो, त्यालाच आपण पॅरॅलिसीस किंवा अर्धांगवायू (लकवा) असे सुध्दा म्हणतो. ब्रेन अँटकमध्ये मेंदूचा…
सारकोपेनिया म्हणजे काय?
सारकोपेनिया म्हणजेचं ‘स्नायूंची कमतरता’. तर या विषयावरची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या आरोग्यासाठी स्नायू हे फार आवश्यक आहे. आपण एका…
आरोग्य आणि घरुन काम (वर्क फ्रॉम होम) 
कोरोनाच्या काळात सर्वच जण वर्क फ्रॉम होम करत होते. तसेच आताही काही कोर्पोरेट कंपनीचे एम्प्लॉई घरातूनच काम करत आहेत. जे…
कोविड संसर्गानंतरचा मधुमेह
कोरोना झाल्यानंतर काही पेशंटची शुगर वाढलेली दिसते. ज्यांना डायबेटीस नव्हता त्यांना सुध्दा डायबेटीसच्या रेंजमध्ये शुगर वाढलेली दिसून आली. तर असं…
कोरोनाची लक्षणे, साध्या व सोप्या शब्दात
सध्या कोरोनाची साथ सुरू आहे. काही लोकांना गंभीर स्वरुपाचा आजार होतो. आपला आजार हा गंभीर आहे की सामान्य आहे हे…
कोरोना आणि स्मोकिंगचा संबंध
सीएसआयआर या संस्थेने एक सर्व्हे केला. त्या सर्व्हेबद्दल एक बातमी व्हायरल झाली होती. धुम्रपान केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी…
उच्च रक्तदाब व मधुमेह
दर आठवड्याला दोन ते तीन पेशंट असे येतात. सर आमचे बीपी का तपासता? आम्हाला शुगर चेक करायला का सांगता? मला…
आरोग्यासाठी संतुलित आहार योग्यच...
आपला आहार हा संतुलित असावा असे आपण नेहमीच म्हणतो. बॅलन्स डाइट हा आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे, असं तुम्ही ऐकलच असेल….
आरोग्य ज्ञानेश्वरी २०१८ आणि लठ्ठपणातून सुटका
आज आपल्या समाजासमोर जीवनशैलीच्या आजारांचा फार मोठा प्रश्न आहे. डायबिटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग आणि स्ट्रोक यासारखे आजार हे जीवनशैलीचे आजार…
कमी रक्तदाब कारणे, परिणाम व उपचार
आपले ब्लडप्रेशर कमी झाले, तर आरोग्याला धोका पोहोचू शकतो का ? ब्लडप्रेशर कमी होण्यापासून कसे वाचावे, यासाठी वारंवार विचारणा केली…
Exercise HIIT व्यायामाची तीव्रता वाढवूया
High intensity Interval training (HIIT) हा व्यायामाचा खूप चांगला प्रकार आहे. यामध्ये आपण व्यायाम जलद करतो. आणि हा इंटर्व्हल्समध्ये करतो….