Scroll to top

नववर्षाचा संकल्प

आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा! नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!

vinayakhingane December 22, 2018

गोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल चर्चा

गोवर आणि रुबेला लसीविषयी बरीच भ्रामक माहिती आणि काही अफवा…

vinayakhingane December 12, 2018

Marathon: risks and safety

हा लेख मराठीत वाचण्यासाठी लिंक: https://wp.me/p5MKAn-jj We all know that…

vinayakhingane November 28, 2018

मॅरेथॉन धावण्याचा धोका किती?

To read this article in English: https://wp.me/p5MKAn-jp मॅरेथॉन धावताना एखाद्याचा…

vinayakhingane November 5, 2018

आहार, जीवनशैली आणि आजार

मागे विरारला भाषण झालं त्याच्या व्हिडीओ लिंक. आहार आणि जीवनशैलीचा…

vinayakhingane September 27, 2018

जीवनशैलीचे आजार: एक चित्र

लठ्ठपणा आणि जीवनशैलीचे आजार ह्यांचा संबंध फार घनिष्ट आहे. डायबेटीस,…

vinayakhingane August 28, 2018

टाळता येण्यासारखे आजार

जीवनशैलीशी निगडित आजार जसे डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी टाळता…

vinayakhingane July 20, 2018

पोटाचा घेर : एक जीवनावश्यक माप

आरोग्याच्या बाबतीत काही तपासण्या ह्या अगदी सोप्या असतात आणि त्या…

vinayakhingane July 4, 2018

आरोग्याचा निर्धार

आपल्या ओळखीच्या, अगदी जवळच्या व्यक्ती बरेचदा खूप प्रेरणादायी असं काहीतरी…

vinayakhingane December 31, 2017

बी एम आय बद्दल माहिती

आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे का याचा अंदाज येण्यासाठी…

vinayakhingane December 29, 2017

उतारवयात व्यायाम?

नियमित व्यायाम करायला हवा हे सगळेच मान्य करतील. पण तरीही…

vinayakhingane December 19, 2017

आहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का?

टाईप2 डायबेटीस हा आपल्याला भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. हा…

vinayakhingane December 7, 2017

निगेटीव्ह 🎞️

माझी आई एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. डिजिटल फोटोग्राफीच्या आधी फोटोग्राफी…

vinayakhingane November 15, 2017

तापाबद्दल माहिती: लेखांची यादी

माझ्या आतापर्यंतच्या तापाविषयी सगळ्या लेख आणि व्हिडीओ च्या लिंक येथे…

vinayakhingane August 14, 2017

बिईंग मॉर्टल : डॉ अतुल गावंडे

बिईंग मॉर्टल हे अतुल गावंडे ह्यांचं पुस्तक नुकतंच वाचून संपलं….

vinayakhingane July 30, 2017

गव्हाची शहानिशा

सध्या सोशल मीडियावर “गहू खूपच वाईट “अशी एक पोस्ट व्हायरल…

vinayakhingane July 16, 2017
%d bloggers like this: