आरोग्यदायी दिवाळी! आनंदी दिवाळी!
आपली दिवाळी आरोग्यदायी व आनंदाची जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! या वर्षी माझ्या पेशन्ट साठी दिवाळीनिमित्त काही वैद्यकीय सल्ले . 1….
चिकनगुनियाबद्दल मराठी व्हिडीओ
चिकनगुनिया बद्दल जाणून घ्या 2 मिनिटात. व्हिडीओ आवडला तर नक्की शेअर करा.
चिकनगुनिया: ताप आणि सांधेदुखी
चिकणगुनिया बद्दल मोजकी महत्वाची माहिती या लेखात दिली आहे.काही प्रश्न असतील तर विचारू शकता. लेख आवडला तर नक्की शेअर करा.
डेंगू विषयी मराठीत व्हिडीओ
डेंगू हा एक महत्वाचा आजार आहे. त्याविषयी सोप्या भाषेत माहिती या व्हिडीओ द्वारे देण्याचा प्रयत्न आहे. डेंगू समजून घ्या आणि अनावश्यक भीती टाळा
'काळे ढग आणि चंदेरी किनार': डिप्रेशन ची कथा
To read this article in English, please click on the link:http://vinayakhingane.com/2016/12/06/the-dark-clouds-and-the-silver-lining/ अत्यवस्थ पेशंट बेडवर मध्यभागी होता. नर्सेस आणि डॉक्टरांचा भोवती…
तापाबद्दल बरेच काही
ताप हा आजार नसून आजाराचे एक लक्षण आहे . पण बरेचदा आपण तापालाच आजार म्हणतो.त्याचे कारणही तसेच आहे . रुग्णासाठी…
परिणाम आणि दुष्परिणाम!
अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांशिवाय औषधोपचार सुद्धा एक महत्वाची गरज झाली आहे. आजार बरा करण्यासाठी औषधांना काही पर्याय…
Distress call
It isn’t new for me to be called for a medical emergency. We are trained to stay calm and follow…
छातीची पट्टी
मराठीत ईसीजी ला काय म्हणायचं? अगदी शास्त्रीय भाषांतर म्हणजे “हृदयाचा विद्युत आलेख” वगैरे काहीतरी किचकट होईल. म्हणून सर्वसामान्यांना कळावं म्हणून…
मासिक पाळी, स्तनपान आणि इतर काही
जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा! आज आपण पूर्ण जगासोबत महिला दिन साजरा करतोय. समाजात आणि वैयक्तिक पातळीवर महिलांना समान वागणूक…
मराठीदिनानिमित्त
मराठी ही माझी पहिली भाषा. घरची अन शाळेतलीसुद्धा. माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण मराठीत झालं. त्यानंतर शाळेत इंग्रजी शिकलो. मेडिकल कॉलेज…
अंतर्दृष्टी: आजाराच्या निदानामागची प्रक्रिया
आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपल्या आजाराचे निदान करतात. आपल्याला वेगवेगळे त्रास होतात, बरीच लक्षणे दिसतात आणि त्यातून डॉक्टर नेमका आजार शोधतात. आपल्याला त्रास का झाला ह्याचं उत्तर मिळते. सोबतच त्या आजाराचा ठराविक उपचार करता येतो. हे निदान करताना डॉक्टरांच्या डोक्यात काय प्रक्रिया चालते ह्याचं कुतूहल बऱ्याच लोकांना वाटतं. अगदी सखोल तर नाही पण ह्या प्रक्रियेचं एक रेखाचित्र तुमच्यासमोर मांडणार आहे. सोबतच निदानासाठी आवश्यक तपासण्यांबद्दल थोडेसे सांगणार आहे.
"रिस्क " चा इतिहास
Why some of the lifestyle factors are called risk factors in medicine? Some interesting facts and history behind risk factors.My article in Marathi.
डायबेटीस निदान की षडयंत्र
some social media posts may appear fact-based but turn out to be misleading . This article about diagnosis of diabetes will show you how!
गोष्ट एका लढाईची
तू युयु ह्यांना मलेरियावर औषध शोधून काढल्याबद्दल नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे . ह्यानिमित्ताने मलेरिया कडे पुन्हा लक्ष वेधल्या गेले…
डेंगू विषयी थोडेसे
सध्या भारतात डेंगू चे रुग्ण दगावल्या मुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण असल्याचे चित्र वृत्तवाहिन्यांवर दिसते आहे . डेंगू विषयी माहितीच्या अभावामुळे…
जाडोबा अन रडोबा
आपल्या वजनाबद्दल सारखी चिंता करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मी लठ्ठ म्हणून काळजीचा भार वाहणारे बरेच तर माझे वजन किती…
डायबेटीस च्या आहारी जाताना
आहार हा मधुमेहाचा तसेच त्याच्या उपचाराचा एक खूप महत्वाचा भाग आहे . आहार व जीवनशैलीचे अनेक पैलू मधुमेहात खूप उपयोगाचे असतात . पण त्याविषयीची चर्चा साखरेविषयी / गोड विषयीच्या आपल्या टोकाच्या दृष्टिकोनामुळे मागे पडतात . आज आपण आहार व त्याचा मधुमेहाशी संबंध ह्या विषयी थोडी चर्चा करूया. ही चर्चा फक्त मधुमेही रुग्णांसाठी नसून ह्या रुग्णांचे मित्र , नातेवाईक तसेच मधुमेहाचे संभाव्य रुग्ण म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच आहे .
डायबेटीस व स्त्री आरोग्य .
मधुमेह हा एक सामाजिक प्रश्न होऊन आपल्या समोर उभा ठाकलाय हे जाणवते. आपल्या ह्या समाजाचा एक मोठा व महत्वाचा भाग म्हणून या संदर्भात स्त्रियांची एक महत्वाची भूमिका आहे . मधुमेहाने ग्रस्त रुग्णांमध्ये स्त्रियांची संख्या ही जवळपास निम्मी आहे . त्यातही मधुमेहग्रस्त स्त्रीवर्गाचे काही स्वतंत्र असे प्रश्न आहेत व त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज आहे.
सोशल मेडिया आणि वैद्यकीय अफवांचे रान
सोशल मेडिया आणि स्मार्ट फोन ह्यांमुळे माहितीच्या प्रसारात खूप वाढ झाली आहे. आज कुठलीही माहिती अगदी सहज आणि अगदी वेगात उपलब्घ होऊ शकते तसेच माहिती अनेक लोकांपर्यंत सहज पसरू शकते . ह्या उत्क्रांती मुळे जग छोटे झाले आहे . पण ह्याच्या फायद्या सोबतच काही तोटेही झाले आहेत . ज्ञान व माहिती च्या प्रसारा सोबतच अफवांचा प्रसार अगदी वेगात होतो आहे . ह्या अफवा सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण करतात . सोशल मेडियाचा वापर करताना ह्या गोष्टींचे भान ठेवणे फार आवश्यक आहे .