आरोग्याची रोजनिशी / Health Diary

''Data! Data! Data!'' he cried impatiently. ''I can't make bricks without clay.'' शरलॉक होम्स च्या तोंडी असलेलं सर आर्थर कोनन डॉयल ह्याचं हे वाक्य खूप महत्त्वपूर्णआहे. माहिती शिवाय कुठल्याही निष्कर्षावर येणं होम्स ला कठीण वाटते . पुरेशा माहितीवरून निष्कर्ष काढणे हा तर्कशुद्ध विचारसरणीचा पाया आहे. आरोग्यासाठी तर हे जास्तच आवश्यक आहे! आपल्या शरीराबाबत जेवढी जास्त … Continue reading आरोग्याची रोजनिशी / Health Diary

जीवनशैलीचे आजार: एक चित्र

लठ्ठपणा आणि जीवनशैलीचे आजार ह्यांचा संबंध फार घनिष्ट आहे. डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयरोग ह्या सगळ्यांसाठी धोकादायक असलेले जीवनशैलीचे घटक आणि लठ्ठपणासाठी धोकादायक घटक सारखेच आहेत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली , अपुरी झोप, अखंड ताणताणाव इत्यादी महत्वाचे धोक्याचे घटक आहेत. लठ्ठपणा म्हणजेच वाढलेली चरबी ! ही कधी कधी दिसते तर कधी अदृश्य (म्हणजे पोटात … Continue reading जीवनशैलीचे आजार: एक चित्र