आजारपण आणि डायबेटीसचे नियंत्रण:

डायबेटीसच्या पेशंटना इतर आजार बरेच त्रासदायक ठरतात. मधुमेहींची प्रतिकारशक्ती मुळातच थोडी कमी असते. त्यामुळे संसर्ग होणे व वाढणे लवकर होते. जखमा भरायला सुद्धा इतरांपेक्षा जास्त वेळ लागतो असे बरेचदा दिसते. जीवनशैलीचे आजार जसे हृदयरोग आणि स्ट्रोक ह्यांचा धोका सुद्धा मधुमेहींना जास्त असतो. डायबेटीस मुळे जसा इतर आजारांचा धोका वाढतो तसेच इतर आजारांमुळे सुद्धा डायबेटीस अनियंत्रित … Continue reading आजारपण आणि डायबेटीसचे नियंत्रण:

घोरण्याचा आजार

काही लोकांना बसल्या बसल्या डुलकी लागते. काहींना दिवसा झोप आवरता आवरत नाही. टीव्ही समोर मालिका बघताना चक्क घोरायला लागतात. काही तर अगदी जेवणाच्या ताटावर झोपी जातात. यापैकी बऱ्याच लोकांची रात्रीची झोप अपुरी असते. यापैकी काही लोकांना घोरण्याचा त्रास असतो. रात्री घोरण्याचा त्रास व दिवसा खूप झोप येते असे दोन्ही घटक असतील तर त्याला इंग्रजी मध्ये … Continue reading घोरण्याचा आजार