दारू आणि लिव्हरचा काय संबंध?
दारूमुळे लिव्हर म्हणजेच यकृत खराब होते हे जवळपास सगळ्यांनीच ऐकलेले असते. पण असे का आणि कसे घडते हे सगळ्यांना माहित…
फूड आणि मुड: आहाराचा मानसिक आरोग्याशी संबंध
आहार आपल्या मनावर परिणाम करतो हे कुणीही सांगू शकेल. आपण आवडीची गोष्ट खाल्यावर आनंदी होतो. “The way to a man’s…
कोव्हीड 19 (कोरोना) : विचार करण्यासारखे महत्वाचे मुद्दे
“कोव्हीड 19” हा आजार सगळ्यांना ओळखीचा झाला आहे. कदाचित फारच ओळखीचा झाला आहे. माहितीचा महापूर धोकादायक ठरतोय अशी परिस्थिती आहे. अशा वेळी महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होऊन आपण चुकीच्या दिशेने धावतो आहोत का असे बघायची वेळ आहे. या संदर्भात काही सोप्या सरळ गोष्टी मांडल्या आहेत.
आजारपण आणि डायबेटीसचे नियंत्रण:
डायबेटीसच्या पेशंटना इतर आजार बरेच त्रासदायक ठरतात. मधुमेहींची प्रतिकारशक्ती मुळातच थोडी कमी असते. त्यामुळे संसर्ग होणे व वाढणे लवकर होते….
तरुणांचे आरोग्य
जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे. ते आजकाल तरुण पिढीत सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आहेत….
आरोग्याची रोजनिशी / Health Diary
”Data! Data! Data!” he cried impatiently. ”I can’t make bricks without clay.” शरलॉक होम्स च्या तोंडी असलेलं सर आर्थर कोनन…
मॅरेथॉन धावण्याचा धोका किती?
To read this article in English: https://wp.me/p5MKAn-jp मॅरेथॉन धावताना एखाद्याचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्या कानावर कधी ना कधी आलेली असते….
जीवनशैलीचे आजार: एक चित्र
लठ्ठपणा आणि जीवनशैलीचे आजार ह्यांचा संबंध फार घनिष्ट आहे. डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयरोग ह्या सगळ्यांसाठी धोकादायक असलेले जीवनशैलीचे घटक आणि…
पोटाचा घेर : एक जीवनावश्यक माप
आरोग्याच्या बाबतीत काही तपासण्या ह्या अगदी सोप्या असतात आणि त्या काहीही खर्च न करता होऊ शकतात. आपल्या पोटाचा घेर ही…
बी एम आय बद्दल माहिती
आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे का याचा अंदाज येण्यासाठी “बी एम आय” हे एक चांगले माप आहे. पाश्चात्य जनतेपेक्षा…
उतारवयात व्यायाम?
नियमित व्यायाम करायला हवा हे सगळेच मान्य करतील. पण तरीही व्यायामाबद्दल काही गैरसमज आढळतात. बरेच लोक ह्या गैरसमजांना बळी पडून…
आहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का?
टाईप2 डायबेटीस हा आपल्याला भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. हा आजार जुनाट आजार असून पूर्णपणे बरा होत नाही. 5 डिसेंबर…
तापाबद्दल माहिती: लेखांची यादी
माझ्या आतापर्यंतच्या तापाविषयी सगळ्या लेख आणि व्हिडीओ च्या लिंक येथे एकत्रित केल्या आहेत. तुम्हाला हे सगळे लेख एकापाठोपाठ एक लवकर…
सी पी आर
शंकरराव वय वर्ष ५०. ऑफिस मध्ये काम करताना अचानक कोसळले. हृदयविकाराचा मोठा झटका होता. सहकाऱ्यांनी घाई करत जवळचं हॉस्पिटल गाठलं….
आहाराचं सोपं गणित
आहाराविषयी एक सोपा प्रश्न : किती खायचं? सोपं उत्तर : भूक भागेपर्यंत म्हणजे किती? प्रत्येकाची भूक वेगळी,जेवणातील पदार्थ वेगळे, वय…
वजनदार रिसोल्युशन
नवीन वर्षाचे ठराव करून काही दिवसच झालेत. बऱ्याच लोकांनी वजन कमी करण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा निश्चय केला असणार. अशा…
दारू आणि सुरक्षित ड्रायविंग
दारूचे गाडी चालवताना होणारे परिणाम 1. खोटा आत्मविश्वास . दारूमुळे आत्मविश्वास वाढल्याची खोटी भावना येते व निर्णय घेण्यात चुका होतात….
आरोग्यदायी दिवाळी! आनंदी दिवाळी!
आपली दिवाळी आरोग्यदायी व आनंदाची जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! या वर्षी माझ्या पेशन्ट साठी दिवाळीनिमित्त काही वैद्यकीय सल्ले . 1….
'काळे ढग आणि चंदेरी किनार': डिप्रेशन ची कथा
To read this article in English, please click on the link:http://vinayakhingane.com/2016/12/06/the-dark-clouds-and-the-silver-lining/ अत्यवस्थ पेशंट बेडवर मध्यभागी होता. नर्सेस आणि डॉक्टरांचा भोवती…
अंतर्दृष्टी: आजाराच्या निदानामागची प्रक्रिया
आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपल्या आजाराचे निदान करतात. आपल्याला वेगवेगळे त्रास होतात, बरीच लक्षणे दिसतात आणि त्यातून डॉक्टर नेमका आजार शोधतात. आपल्याला त्रास का झाला ह्याचं उत्तर मिळते. सोबतच त्या आजाराचा ठराविक उपचार करता येतो. हे निदान करताना डॉक्टरांच्या डोक्यात काय प्रक्रिया चालते ह्याचं कुतूहल बऱ्याच लोकांना वाटतं. अगदी सखोल तर नाही पण ह्या प्रक्रियेचं एक रेखाचित्र तुमच्यासमोर मांडणार आहे. सोबतच निदानासाठी आवश्यक तपासण्यांबद्दल थोडेसे सांगणार आहे.