कोव्हीड 19 (कोरोना) : विचार करण्यासारखे महत्वाचे मुद्दे
“कोव्हीड 19” हा आजार सगळ्यांना ओळखीचा झाला आहे. कदाचित फारच ओळखीचा झाला आहे. माहितीचा महापूर धोकादायक ठरतोय अशी परिस्थिती आहे. अशा वेळी महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होऊन आपण चुकीच्या दिशेने धावतो आहोत का असे बघायची वेळ आहे. या संदर्भात काही सोप्या सरळ गोष्टी मांडल्या आहेत.