आहाराचं सोपं गणित

आहाराविषयी एक सोपा प्रश्न : किती खायचं? सोपं उत्तर : भूक भागेपर्यंत म्हणजे किती? प्रत्येकाची भूक वेगळी,जेवणातील पदार्थ वेगळे, वय वेगळं, प्रत्येक शरीराच्या गरजा वेगळ्या. सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येईल की उत्तर कठीण आहे. उदाहरण बघू: जर तुम्ही पोटभर काकडी खाल्ली आणि पोटभर आईस्क्रीम खाल्लं तर आईस्क्रीम खाताना पोट भरण्यासाठी तुम्ही कितीतरी पट … Continue reading आहाराचं सोपं गणित