कोव्हीड 19 (कोरोना) : विचार करण्यासारखे महत्वाचे मुद्दे
“कोव्हीड 19” हा आजार सगळ्यांना ओळखीचा झाला आहे. कदाचित फारच ओळखीचा झाला आहे. माहितीचा महापूर धोकादायक ठरतोय अशी परिस्थिती आहे. अशा वेळी महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होऊन आपण चुकीच्या दिशेने धावतो आहोत का असे बघायची वेळ आहे. या संदर्भात काही सोप्या सरळ गोष्टी मांडल्या आहेत.
स्मृतिभ्रंश / डिमेन्शिया
डिमेन्शिया हा शब्द आता सगळ्यांना ओळखीचा वाटायला लागला आहे. आपल्या वाढत्या आयुमाना सोबत हे निदान सुद्धा वाढत्या प्रमाणात व्हायला लागले…
उतारवयात व्यायाम?
नियमित व्यायाम करायला हवा हे सगळेच मान्य करतील. पण तरीही व्यायामाबद्दल काही गैरसमज आढळतात. बरेच लोक ह्या गैरसमजांना बळी पडून…
बिईंग मॉर्टल : डॉ अतुल गावंडे
बिईंग मॉर्टल हे अतुल गावंडे ह्यांचं पुस्तक नुकतंच वाचून संपलं. पुस्तकात म्हातारपण आणि मृत्यु हे दुर्लक्षित मुद्दे खूप सुरेख हाताळलेले…