कोव्हीड 19 (कोरोना) : विचार करण्यासारखे महत्वाचे मुद्दे
“कोव्हीड 19” हा आजार सगळ्यांना ओळखीचा झाला आहे. कदाचित फारच ओळखीचा झाला आहे. माहितीचा महापूर धोकादायक ठरतोय अशी परिस्थिती आहे. अशा वेळी महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होऊन आपण चुकीच्या दिशेने धावतो आहोत का असे बघायची वेळ आहे. या संदर्भात काही सोप्या सरळ गोष्टी मांडल्या आहेत.
आजारपण आणि डायबेटीसचे नियंत्रण:
डायबेटीसच्या पेशंटना इतर आजार बरेच त्रासदायक ठरतात. मधुमेहींची प्रतिकारशक्ती मुळातच थोडी कमी असते. त्यामुळे संसर्ग होणे व वाढणे लवकर होते….
आरोग्यदायी नववर्ष
सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! हे वर्ष तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा. ह्या नवीन वर्षात आपण आरोग्य कसे…
तरुणांचे आरोग्य
जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे. ते आजकाल तरुण पिढीत सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आहेत….
आरोग्याची रोजनिशी / Health Diary
”Data! Data! Data!” he cried impatiently. ”I can’t make bricks without clay.” शरलॉक होम्स च्या तोंडी असलेलं सर आर्थर कोनन…
नववर्षाचा संकल्प
आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा! नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!