तापाबद्दल माहिती: लेखांची यादी

माझ्या आतापर्यंतच्या तापाविषयी सगळ्या लेख आणि व्हिडीओ च्या लिंक येथे एकत्रित केल्या आहेत. तुम्हाला हे सगळे लेख एकापाठोपाठ एक लवकर सापडतील! तापाबद्दल बरेच काही डेंगू विषयी थोडेसे चिकनगुनिया: ताप आणि सांधेदुखी डेंजर डास! डासांमुळे होणारे आजार चिकनगुनियाबद्दल मराठी व्हिडीओ डेंगू विषयी मराठीत व्हिडीओ टायफॉईड /विषमज्वर व्हिडीओ गोष्ट एका लढाईची डॉ विनायक हिंगणे

डेंगू विषयी थोडेसे

सध्या भारतात डेंगू चे रुग्ण दगावल्या मुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण असल्याचे चित्र वृत्तवाहिन्यांवर दिसते आहे . डेंगू विषयी माहितीच्या अभावामुळे ह्या आजाराविषयीची भीती जास्त वाढते. डेंगू आणि काही गैरसमज ह्याविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. डेंगू हा विषाणू मुळे होणारा आजार आहे . हे विषाणू एडीस नावाच्या डासामुळे पसरतात. हे डास स्वछ पाण्यात अंडी घालतात … Continue reading डेंगू विषयी थोडेसे