दारू आणि लिव्हरचा काय संबंध?
दारूमुळे लिव्हर म्हणजेच यकृत खराब होते हे जवळपास सगळ्यांनीच ऐकलेले असते. पण असे का आणि कसे घडते हे सगळ्यांना माहित…
कोव्हीड 19 (कोरोना) : विचार करण्यासारखे महत्वाचे मुद्दे
“कोव्हीड 19” हा आजार सगळ्यांना ओळखीचा झाला आहे. कदाचित फारच ओळखीचा झाला आहे. माहितीचा महापूर धोकादायक ठरतोय अशी परिस्थिती आहे. अशा वेळी महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होऊन आपण चुकीच्या दिशेने धावतो आहोत का असे बघायची वेळ आहे. या संदर्भात काही सोप्या सरळ गोष्टी मांडल्या आहेत.
आजारपण आणि डायबेटीसचे नियंत्रण:
डायबेटीसच्या पेशंटना इतर आजार बरेच त्रासदायक ठरतात. मधुमेहींची प्रतिकारशक्ती मुळातच थोडी कमी असते. त्यामुळे संसर्ग होणे व वाढणे लवकर होते….
घोरण्याचा आजार
काही लोकांना बसल्या बसल्या डुलकी लागते. काहींना दिवसा झोप आवरता आवरत नाही. टीव्ही समोर मालिका बघताना चक्क घोरायला लागतात. काही…
आरोग्यदायी नववर्ष
सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! हे वर्ष तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा. ह्या नवीन वर्षात आपण आरोग्य कसे…
HIIT : High Intensity Interval Training व्यायामाची तीव्रता वाढवूया
HIIT ही व्यायामाची एक पद्धत आहे. आपण कुठल्याही प्रकारच्या व्यायामात ही पद्धत वापरू शकतो. धावणे , सायकल चालवणे तसेच आपले…
स्मॉलपॉक्सची गोष्ट : लसीकरणाचा लढा
इंग्रजी सिनेमात “apocalyptic fiction” असा एक प्रकार आहे. इंग्रजी सिनेमातील ‘झॉम्बी’ तुम्ही बघितले असतीलच . हे झॉम्बी सिनेमे त्यातीलच आहेत….
स्मृतिभ्रंश / डिमेन्शिया
डिमेन्शिया हा शब्द आता सगळ्यांना ओळखीचा वाटायला लागला आहे. आपल्या वाढत्या आयुमाना सोबत हे निदान सुद्धा वाढत्या प्रमाणात व्हायला लागले…
नववर्षाचा संकल्प
आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा! नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!
मॅरेथॉन धावण्याचा धोका किती?
To read this article in English: https://wp.me/p5MKAn-jp मॅरेथॉन धावताना एखाद्याचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्या कानावर कधी ना कधी आलेली असते….
जीवनशैलीचे आजार: एक चित्र
लठ्ठपणा आणि जीवनशैलीचे आजार ह्यांचा संबंध फार घनिष्ट आहे. डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयरोग ह्या सगळ्यांसाठी धोकादायक असलेले जीवनशैलीचे घटक आणि…
पोटाचा घेर : एक जीवनावश्यक माप
आरोग्याच्या बाबतीत काही तपासण्या ह्या अगदी सोप्या असतात आणि त्या काहीही खर्च न करता होऊ शकतात. आपल्या पोटाचा घेर ही…
आरोग्याचा निर्धार
आपल्या ओळखीच्या, अगदी जवळच्या व्यक्ती बरेचदा खूप प्रेरणादायी असं काहीतरी करून जातात. आपल्या आयुष्याच्या धकाधकीत आपल्याला ते जाणवतही नाही. पण…
बी एम आय बद्दल माहिती
आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे का याचा अंदाज येण्यासाठी “बी एम आय” हे एक चांगले माप आहे. पाश्चात्य जनतेपेक्षा…
उतारवयात व्यायाम?
नियमित व्यायाम करायला हवा हे सगळेच मान्य करतील. पण तरीही व्यायामाबद्दल काही गैरसमज आढळतात. बरेच लोक ह्या गैरसमजांना बळी पडून…
आहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का?
टाईप2 डायबेटीस हा आपल्याला भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. हा आजार जुनाट आजार असून पूर्णपणे बरा होत नाही. 5 डिसेंबर…
निगेटीव्ह 🎞️
माझी आई एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. डिजिटल फोटोग्राफीच्या आधी फोटोग्राफी बरीच वेगळी असायची. त्यातल्या काही गोष्टी आईने मला शिकवल्या. ब्लॅक…
तापाबद्दल माहिती: लेखांची यादी
माझ्या आतापर्यंतच्या तापाविषयी सगळ्या लेख आणि व्हिडीओ च्या लिंक येथे एकत्रित केल्या आहेत. तुम्हाला हे सगळे लेख एकापाठोपाठ एक लवकर…
बिईंग मॉर्टल : डॉ अतुल गावंडे
बिईंग मॉर्टल हे अतुल गावंडे ह्यांचं पुस्तक नुकतंच वाचून संपलं. पुस्तकात म्हातारपण आणि मृत्यु हे दुर्लक्षित मुद्दे खूप सुरेख हाताळलेले…
गव्हाची शहानिशा
सध्या सोशल मीडियावर “गहू खूपच वाईट “अशी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी हे कितपत खरं आहे…