आजारपण आणि डायबेटीसचे नियंत्रण:

डायबेटीसच्या पेशंटना इतर आजार बरेच त्रासदायक ठरतात. मधुमेहींची प्रतिकारशक्ती मुळातच थोडी कमी असते. त्यामुळे संसर्ग होणे व वाढणे लवकर होते. जखमा भरायला सुद्धा इतरांपेक्षा जास्त वेळ लागतो असे बरेचदा दिसते. जीवनशैलीचे आजार जसे हृदयरोग आणि स्ट्रोक ह्यांचा धोका सुद्धा मधुमेहींना जास्त असतो. डायबेटीस मुळे जसा इतर आजारांचा धोका वाढतो तसेच इतर आजारांमुळे सुद्धा डायबेटीस अनियंत्रित … Continue reading आजारपण आणि डायबेटीसचे नियंत्रण: