We run a clinic for general medical conditions and lifestyle related diseases with special focus on diabetes reversal. Yes! Reversing the disease process of Type 2 Diabetes is possible with proper lifestyle changes and weight loss.
आम्ही नेहमीच्या वैद्यकीय समस्या व जीवन शैलीचे आजार ह्यांचा उपचार करतो. आमचा भर हा जीवनशैलीत बदल घडवून व वजन कमी करून डायबेटिस मुक्ती करण्यावर असतो. हो मधुमेह (टाईप 2 डायबेटिस) पासून मुक्ती शक्य आहे!
कसे हे व्हिडिओ मध्ये बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा:
मधुमेह मुक्ती मागचे विज्ञान: https://youtu.be/TjQHJ9FgFoc
मुधुमेह मुक्ती पेशंट चा स्वानुभव:https://youtu.be/3xEY_CX3N8w
मधुमेह मुक्ती व सोबतच घोरण्याचा आजार कमी: https://youtu.be/-1XSY5tMVL4


Dr Vinayak Hingane. MBBS, DNB (medicine). Consultant Physician with special interest in Diabetes Reversal. Ex- Registrar in Medicine, Walsall Manor Hospital, Walsall UK.