Site icon Vinayak Hingane

टाळता येण्यासारखे आजार

Advertisements

जीवनशैलीशी निगडित आजार जसे डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी टाळता येऊ शकतात. आपल्या जीवनशैलीत योग्य बदल केले तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.पण प्रतिबंध किंवा प्रिव्हेन्शन ह्या मुद्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन उदासीन असल्याचा अनुभव बरेचदा येतो. डॉ राजेंद्र आगरकर हे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ डायबेटीस अँड हायपरटेन्शन ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. डायबेटीस आणि उच्च रक्तदाब होऊच नये ह्यासाठी ते विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करतात. त्यांचा एक अनुभव ते आपल्याला सांगत आहेत

Exit mobile version