Scroll to top

नववर्षाचा संकल्प

आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा! नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!

vinayakhingane December 22, 2018

आरोग्याचा निर्धार

आपल्या ओळखीच्या, अगदी जवळच्या व्यक्ती बरेचदा खूप प्रेरणादायी असं काहीतरी करून जातात. आपल्या आयुष्याच्या धकाधकीत आपल्याला ते जाणवतही नाही. पण…

vinayakhingane December 31, 2017

आहाराच्या मदतीने डायबेटीस-मुक्त होणे शक्य आहे का?

टाईप2 डायबेटीस हा आपल्याला भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. हा आजार जुनाट आजार असून पूर्णपणे बरा होत नाही. 5 डिसेंबर…

vinayakhingane December 7, 2017

गव्हाची शहानिशा

सध्या सोशल मीडियावर “गहू खूपच वाईट “अशी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी हे कितपत खरं आहे…

vinayakhingane July 16, 2017

आहाराचं सोपं गणित

आहाराविषयी एक सोपा प्रश्न : किती खायचं? सोपं उत्तर : भूक भागेपर्यंत म्हणजे किती? प्रत्येकाची भूक वेगळी,जेवणातील पदार्थ वेगळे, वय…

vinayakhingane February 19, 2017

वजनदार रिसोल्युशन

नवीन वर्षाचे ठराव करून काही दिवसच झालेत. बऱ्याच लोकांनी वजन कमी करण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा निश्चय केला असणार. अशा…

vinayakhingane February 6, 2017

आरोग्यदायी दिवाळी! आनंदी दिवाळी!

आपली दिवाळी आरोग्यदायी व आनंदाची जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! या वर्षी माझ्या पेशन्ट साठी दिवाळीनिमित्त काही वैद्यकीय सल्ले . 1….

vinayakhingane October 26, 2016

डायबेटीस निदान की षडयंत्र

some social media posts may appear fact-based but turn out to be misleading . This article about diagnosis of diabetes will show you how!

vinayakhingane November 30, 2015

डायबेटीस च्या आहारी जाताना 

आहार हा मधुमेहाचा तसेच त्याच्या उपचाराचा एक खूप महत्वाचा भाग आहे . आहार व जीवनशैलीचे अनेक पैलू मधुमेहात खूप उपयोगाचे असतात . पण त्याविषयीची चर्चा साखरेविषयी / गोड विषयीच्या आपल्या टोकाच्या दृष्टिकोनामुळे मागे पडतात . आज आपण आहार व त्याचा मधुमेहाशी संबंध ह्या विषयी थोडी चर्चा करूया. ही चर्चा फक्त मधुमेही रुग्णांसाठी नसून ह्या रुग्णांचे मित्र , नातेवाईक तसेच मधुमेहाचे संभाव्य रुग्ण म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच आहे .

vinayakhingane April 2, 2015
Contact Us
close slider

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×
    %d