तापाबद्दल बरेच काही

ताप हा आजार नसून आजाराचे एक  लक्षण आहे . पण बरेचदा आपण तापालाच आजार म्हणतो.त्याचे कारणही तसेच आहे . रुग्णासाठी तापच त्रासदायक असतो व ताप कमी झाल्याशिवाय रुग्णाला बरे वाटत नाही . ताप बरा होणे हे बरेचदा आजारातून बरे होण्याचे लक्षणही असते. त्याचप्रमाणे ताप बरा न होणे हे बरेचदा आजार बरा न होण्याचे लक्षणही असू … Continue reading तापाबद्दल बरेच काही

गोष्ट एका लढाईची

तू युयु ह्यांना मलेरियावर औषध शोधून काढल्याबद्दल नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे . ह्यानिमित्ताने मलेरिया कडे पुन्हा लक्ष वेधल्या गेले . मलेरिया हा अगदी जुना आजार . १६३२ मध्ये बार्नाबे दे कोबो ह्या मिशनरी ने चीन्चोना नावाची वनस्पती मलेरिया वर उपयोगी म्हणून पेरू मधून स्पेन मध्ये आणली . तेव्हा पासून मलेरिया वर भरपूर संशोधन झाले. … Continue reading गोष्ट एका लढाईची