घोरण्याचा आजार
काही लोकांना बसल्या बसल्या डुलकी लागते. काहींना दिवसा झोप आवरता आवरत नाही. टीव्ही समोर मालिका बघताना चक्क घोरायला लागतात. काही…
नववर्षाचा संकल्प
आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा! नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!
जीवनशैलीचे आजार: एक चित्र
लठ्ठपणा आणि जीवनशैलीचे आजार ह्यांचा संबंध फार घनिष्ट आहे. डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयरोग ह्या सगळ्यांसाठी धोकादायक असलेले जीवनशैलीचे घटक आणि…
पोटाचा घेर : एक जीवनावश्यक माप
आरोग्याच्या बाबतीत काही तपासण्या ह्या अगदी सोप्या असतात आणि त्या काहीही खर्च न करता होऊ शकतात. आपल्या पोटाचा घेर ही…
बी एम आय बद्दल माहिती
आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढले आहे का याचा अंदाज येण्यासाठी “बी एम आय” हे एक चांगले माप आहे. पाश्चात्य जनतेपेक्षा…
आहाराचं सोपं गणित
आहाराविषयी एक सोपा प्रश्न : किती खायचं? सोपं उत्तर : भूक भागेपर्यंत म्हणजे किती? प्रत्येकाची भूक वेगळी,जेवणातील पदार्थ वेगळे, वय…
वजनदार रिसोल्युशन
नवीन वर्षाचे ठराव करून काही दिवसच झालेत. बऱ्याच लोकांनी वजन कमी करण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा निश्चय केला असणार. अशा…
जाडोबा अन रडोबा
आपल्या वजनाबद्दल सारखी चिंता करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मी लठ्ठ म्हणून काळजीचा भार वाहणारे बरेच तर माझे वजन किती…
Fathers beware!
Though it is “genetics” and “research”, it is not very difficult to understand if we simplify some of the things. In fact, the concept inheritance not alien to us. Article is about how overeating related obesity is transmitted from one generation to the next. It also gives us some food for thought.Here is my attempt to discuss the article in simple language with a try to avoid medical jargon.